मराठी

आपल्या उपकरणावर ही डाउनलोड सेवा समर्थन देत नसली तरी त्यावर डाउनलोड करण्याविषयीची माहिती पाहता येऊ शकते. कंप्युटरवर डाउनलोड करण्यासाठी लागणाऱ्या लिंक्स ई-मेलवरून पाठविल्या जाऊ शकतात.

D5600 फर्मवेअर

आपली परिचालन प्रणाली निवडा.

  • Windows
  • Mac OS

हा फर्मवेअर अद्यतन कार्यक्रम वरती सूचीबद्ध केलेल्या ग्राहक-मालकी उपकरणासाठी आहे ("प्रभावित उत्पादन"), आणि तो केवळ खाली सूचीबद्ध केलेल्या अंतिम वापरकर्ता परवाना करार (EULA) च्या स्वीकृतीनंतरच प्रदान केले जातो. “स्वीकारा” निवडून आणि “डाउनलोड” क्लिक करून, आपण आणि NIKON कॉर्पोरेशन ("NIKON") दरम्यान अंतिम वापरकर्ता परवाना करार स्थापन करणाऱ्या EULA अटी आणि नियम यांना आपण स्वीकृती देणे आवश्यक ठरते. डाउनलोड सुरू करण्यापूर्वी कराराच्या अटी आपणास समजल्या आहेत याची खात्री करा.

  • • ही सेवा, D5600 कॅमेरा "C" फर्मवेअरला संस्करण 1.10 वर अद्यतन करण्यासाठी वापरले जाऊ शकणारे सॉफ्टवेअर पुरवते. पुढे जाण्यापूर्वी, कॅमेरा मेनू सेटअप करा मध्ये फर्मवेअर संस्करण निवडा आणि कॅमेऱ्याचे फर्मवेअर संस्करण तपासा. वरती सूचीबद्ध केलेले फर्मवेअर आधीपासूनच प्रस्थापित असल्यास, आपणास हे अद्यतन डाउनलोड किंवा प्रस्थापित करण्याची आवश्यकता नाही.
  • • या अद्यतनामध्ये पूर्वीच्या अद्यतनांमध्ये केलेले सर्व बदल समाविष्ट आहेत.
  • • पुढे जाण्यापूर्वी खाली दिलेली माहिती वाचा.
"C" फर्मवेअर संस्करण 1.03 ते 1.10 पर्यंतचे बदल
  • • आता कॅमेरा SnapBridge चालणाऱ्या उपकरणांच्या थेट Wi-Fi जोडण्यांना देखील समर्थन देतो. अधिक माहितीसाठी "Addendum to the User’s Manual (वापरकर्ता सूचना-पुस्तिका परिशिष्ट)" पहा ज्यामध्ये या वैशिष्ट्याचे वर्णन केले आहे. हे वैशिष्ट्य वापरण्यापूर्वी अनुप्रयोगाला खालील संस्करणावर अपग्रेड करा:
    • - 2.5.4 किंवा त्यानंतरचे SnapBridge संस्करण
  • • पुढील समस्यांचे निवारण केले:
    • - स्पर्श Fn कधी-कधी उपलब्ध नसायचे.
पूर्वीच्या संस्करणांपासून झालेले बदल
"C" फर्मवेअर संस्करण 1.02 ते 1.03 पर्यंतचे बदल
  • मेनू सेटअप करा > वेळ झोन आणि तारीख > वेळ झोन प्रदर्शनावर आता केवळ सध्याच्या निवडक झोनमधील प्रमुख शहरांची नावे दाखविली जातात.
"C" फर्मवेअर संस्करण 1.01 ते 1.02 पर्यंतचे बदल
  • • कॅमेरा आणि SnapBridge अनुप्रयोगाच्या Android संस्करणांमधील जुळवणी आणि जोडणीमध्ये सुधारणा केली.
"C" फर्मवेअर संस्करण 1.00 ते 1.01 पर्यंतचे बदल
  • • कॅमेरा आणि SnapBridge अनुप्रयोगाच्या iOS 10.2 संस्करणामधील धोकादायकपणे अस्थिर जोडण्यांना कारणीभूत ठरणाऱ्या समस्येमध्ये सुधारणा केली.
कॅमेरा फर्मवेअर संस्करण पाहणे
  1. कॅमेरा चालू करा.
  2. कॅमेरा फर्मवेअर संस्करण प्रदर्शित होण्यासाठी कॅमेरा MENU बटण दाबा आणि मेनू सेटअप करा मध्ये फर्मवेअर संस्करण निवडा.
  3. कॅमेरा फर्मवेअर संस्करण तपासा.
  4. कॅमरा बंद करा.
उत्पादन विवरण
नाव D5600 "C" फर्मवेअर संस्करण 1.10
समर्थित कॅमेरे D5600
समर्थित कॅमरा फर्मवेअर संस्करणे "C" फर्मवेअर संस्करण 1.00–1.03
फाईल नाव F-D5600-V110W.exe
ऑपरेटिंग सिस्टिम
  • Microsoft Windows 10 Home
  • Microsoft Windows 10 Pro
  • Microsoft Windows 10 Enterprise
  • Microsoft Windows 8.1
  • Microsoft Windows 8.1 Pro
  • Microsoft Windows 8.1 Enterprise
  • Microsoft Windows 7 Home Basic
  • Microsoft Windows 7 Home Premium
  • Microsoft Windows 7 Professional
  • Microsoft Windows 7 Enterprise
  • Microsoft Windows 7 Ultimate
नोट: कार्ड रीडर किंवा अंगभूत मेमरी कार्ड स्लॉट असलेला संगणक आवश्यक आहे.
सर्वहक्कस्वाधीन Nikon Corporation
अर्काइव्ह प्रकार स्वयं-एक्स्ट्रॅक्टिंग
प्रत्युत्पादन परवानगी नाही
कॅमेरा फर्मवेअर अद्यतन करणे
  1. संगणकाच्या हार्ड डिस्कवर एक फोल्डर तयार करा आणि त्यास आपल्या इच्छेनुसार नाव द्या.
  2. पायरी 1 मध्ये तयार केलेल्या फोल्डरवर F-D5600-V110W.exe डाउनलोड करा.
  3. "D5600Update" नावाच्या फोल्डरमध्ये खालील फाईल बाहेर काढण्यासाठी F-D5600-V110W.exe चालवा:
    • D5600_0110.bin (कॅमेरा फर्मवेअर)
  4. कार्ड खाच किंवा कार्ड वाचकाचा वापर करून कॅमेऱ्यामध्ये स्वरूपीत केलेल्या मेमरी कार्डवर "D5600_0110.bin" प्रतिलिपित करा.
    नोट: मेमरी कार्डाच्या रूट (सर्वात वरच्या) डिरेक्टरीमध्ये फर्मवेअर खात्रीपूर्वक प्रतिलिपित करा. जर नवीन फर्मवेअर रूट डिरेक्टरीमधल्या फोल्डरमध्ये ठेवले असेल तर कॅमेरा ते ओळखणार नाही.
  5. कॅमेरा मेमरी कार्ड खाचेमध्ये मेमरी कार्ड घाला आणि कॅमेरा चालू करा.
  6. मेनू सेटअप करा मध्ये फर्मवेअर संस्करण निवडा आणि फर्मवेअर अद्यतन पूर्ण करण्यासाठी स्क्रीनवरील सूचनांचे अनुसरण करा.
  7. अद्यतन पूर्ण झाल्यानंतर, कॅमेरा बंद करा आणि मेमरी कार्ड बाहेर काढा.
  8. फर्मवेअर नवीन संस्करणावर अद्यतन झाले आहे याची पुष्टी करा.

नोट: अद्यतन पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपकरणाविषयी अधिक विस्तृत सूचना किंवा माहितीसाठी खालील pdf फाईल डाउनलोड करा:
DSLR_Firmup_Win_En.pdf (PDF) (0.21 MB)

नोट: आपल्याकरिता अद्यतने Nikon-अधिकृत सेवा प्रतिनिधीद्वारे केले जाऊ शकतात.

उत्पादन विवरण
नाव D5600 "C" फर्मवेअर संस्करण 1.10
समर्थित कॅमेरे D5600
समर्थित कॅमरा फर्मवेअर संस्करणे "C" फर्मवेअर संस्करण 1.00–1.03
फाईल नाव F-D5600-V110M.dmg
ऑपरेटिंग सिस्टिम
  • macOS Mojave संस्करण 10.14
  • macOS High Sierra संस्करण 10.13
  • macOS Sierra संस्करण 10.12
  • OS X 10.11.6
  • OS X 10.10.5
  • OS X 10.9.5
  • OS X 10.8.5
  • OS X 10.7.5
  • Mac OS X 10.6.8
नोट: कार्ड रीडर किंवा अंगभूत मेमरी कार्ड स्लॉट असलेला संगणक आवश्यक आहे.
सर्वहक्कस्वाधीन Nikon Corporation
अर्काइव्ह प्रकार स्वयं-एक्स्ट्रॅक्टिंग
प्रत्युत्पादन परवानगी नाही
कॅमेरा फर्मवेअर अद्यतन करणे
  1. F-D5600-V110M.dmg डाउनलोड करा.
  2. ज्यामध्ये खालील फाईल असते तो "D5600Update" नावाचा फोल्डर ज्‍याशी जोडलेला आहे ती डिस्क प्रतिमा माउंट करण्यासाठी F-D5600-V110M.dmg प्रतीकावर डबल क्लिक करा:
    • D5600_0110.bin (कॅमेरा फर्मवेअर)
  3. कार्ड खाच किंवा कार्ड वाचकाचा वापर करून कॅमेऱ्यामध्ये स्वरूपीत केलेल्या मेमरी कार्डवर "D5600_0110.bin" प्रतिलिपित करा.
    नोट: मेमरी कार्डाच्या रूट (सर्वात वरच्या) डिरेक्टरीमध्ये फर्मवेअर खात्रीपूर्वक प्रतिलिपित करा. जर नवीन फर्मवेअर रूट डिरेक्टरीमधल्या फोल्डरमध्ये ठेवले असेल तर कॅमेरा ते ओळखणार नाही.
  4. कॅमेरा मेमरी कार्ड खाचेमध्ये मेमरी कार्ड घाला आणि कॅमेरा चालू करा.
  5. मेनू सेटअप करा मध्ये फर्मवेअर संस्करण निवडा आणि फर्मवेअर अद्यतन पूर्ण करण्यासाठी स्क्रीनवरील सूचनांचे अनुसरण करा.
  6. अद्यतन पूर्ण झाल्यानंतर, कॅमेरा बंद करा आणि मेमरी कार्ड बाहेर काढा.
  7. फर्मवेअर नवीन संस्करणावर अद्यतन झाले आहे याची पुष्टी करा.

नोट: अद्यतन पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपकरणाविषयी अधिक विस्तृत सूचना किंवा माहितीसाठी खालील pdf फाईल डाउनलोड करा:
DSLR_Firmup_Mac_En.pdf (PDF) (0.17 MB)

नोट: आपल्याकरिता अद्यतने Nikon-अधिकृत सेवा प्रतिनिधीद्वारे केले जाऊ शकतात.

अंतिम उपभोक्ता परवाना करार

PDF फाईल्स विनामुल्य Adobe® Reader® सॉफ्टवेअर वापरून पाहिल्या जाऊ शकतात.
Adobe® Reader® डाउनलोड करा.