मराठी

आपल्या उपकरणावर ही डाउनलोड सेवा समर्थन देत नसली तरी त्यावर डाउनलोड करण्याविषयीची माहिती पाहता येऊ शकते. कंप्युटरवर डाउनलोड करण्यासाठी लागणाऱ्या लिंक्स ई-मेलवरून पाठविल्या जाऊ शकतात.

D7200 फर्मवेअर

आपली परिचालन प्रणाली निवडा.

  • Windows
  • Mac OS

हा फर्मवेअर अद्यतन कार्यक्रम वरती सूचीबद्ध केलेल्या ग्राहक-मालकी उपकरणासाठी आहे ("प्रभावित उत्पादन"), आणि तो केवळ खाली सूचीबद्ध केलेल्या अंतिम वापरकर्ता परवाना करार (EULA) च्या स्वीकृतीनंतरच प्रदान केले जातो. “स्वीकारा” निवडून आणि “डाउनलोड” क्लिक करून, आपण आणि NIKON कॉर्पोरेशन ("NIKON") दरम्यान अंतिम वापरकर्ता परवाना करार स्थापन करणाऱ्या EULA अटी आणि नियम यांना आपण स्वीकृती देणे आवश्यक ठरते. डाउनलोड सुरू करण्यापूर्वी कराराच्या अटी आपणास समजल्या आहेत याची खात्री करा.

  • • ही सेवा, D7200 कॅमेरा "C" फर्मवेअरला संस्करण 1.04 वर अद्यतन करण्यासाठी वापरले जाऊ शकणारे सॉफ्टवेअर पुरवते. पुढे जाण्यापूर्वी, कॅमेरा मेनू सेटअप करा मध्ये फर्मवेअर संस्करण निवडा आणि कॅमेऱ्याचे फर्मवेअर संस्करण तपासा. वरती सूचीबद्ध केलेले फर्मवेअर आधीपासूनच प्रस्थापित असल्यास, आपणास हे अद्यतन डाउनलोड किंवा प्रस्थापित करण्याची आवश्यकता नाही.
  • • या अद्यतनामध्ये पूर्वीच्या अद्यतनांमध्ये केलेले सर्व बदल समाविष्ट आहेत.
  • • पुढे जाण्यापूर्वी खाली दिलेली माहिती वाचा.
"C" फर्मवेअर संस्करण 1.03 ते 1.04 पर्यंतचे बदल
  • मेनू सेटअप करा > वेळ झोन आणि तारीख > वेळ झोन प्रदर्शनावर आता केवळ सध्याच्या निवडक झोनमधील प्रमुख शहरांची नावे दाखविली जातात.
पूर्वीच्या संस्करणांपासून झालेले बदल
"C" फर्मवेअर संस्करण 1.02 ते 1.03 पर्यंतचे बदल
  • • AF-P भिंगांकरिता खालील समर्थन समाविष्ट केले आहे:
    • - फोकस जुळविल्यानंतर राखीव समयक कालबाह्य झाल्यास, समयक पुन्हा सक्रिय झाल्यानंतर फोकस स्थितीमध्ये यापुढे बदल होणार नाही.
    • - भिंग फोकस रिंग रोटेट करून फोकस समायोजित केल्यानंतर, कमाल अथवा किमान फोकस अंतर गाठले आहे हे सूचित करण्यासाठी दृश्यदर्शकामधील (आणि प्रत्यक्ष दृश्यामध्ये, प्रदर्शकावरील फोकस बिंदू) फोकस दर्शक फ्लॅश व्हावयास लागतो.
  • • पुढील समस्येचे निवारण केले:
    • - मायक्रोफोन संवेदनशीलतेसाठी निवडलेल्या स्वयं संवेदनशीलता बरोबर जेव्हा चलचित्र ध्वनिमुद्रित केले जात होते तेव्हा मायक्रोफोन संवेदनशीलता काहीवेळा योग्यरित्या समायोजित केली जात नव्हती.

नोट
फर्मवेअरला संस्करण 1.03 वर अद्ययावत केल्याने "A X.XX", "B X.XX", "L X.XXX", "D X.XX", "L X.XX" किंवा यासारखे प्रदर्शित होणाऱ्या फर्मवेअर कॅमेऱ्यांसाठी मेनू सेटिंग्ज रीसेट करते. अद्यतन करण्यापूर्वी आपली सेटिंग्ज जतन करण्याची आम्ही शिफारस करतो.

सेटिंग्ज जतन करणे आणि लोड करणे

  1. मेमरी कार्डावर सेटिंग्ज जतन करण्यासाठी कॅमेरा मेनू सेटअप करा मध्ये सेटिंग्स जतन/लोड करा> सेटिंग्स जतन करा निवडा (तारीख आणि वेळ, फाईल क्रमांक, फोल्डरचे नाव, आणि सानुकूल Picture Controls जतन केलेले नाहीत याची नोंद घ्या).
  2. फर्मवेअर संस्करण 1.03 वर अद्ययावत केल्यानंतर, जतन केलेली सेटिंग्ज पुन्हा लोड करण्यासाठी मेनू सेटअप करा मध्ये सेटिंग्स जतन/लोड करा > सेटिंग्स लोड करा निवडा.
"C" फर्मवेअर संस्करण 1.01 ते 1.02 पर्यंतचे बदल
  • • WT-7 बिनतारी प्रक्षेपक आता समर्थित आहे.
  • • पुढील समस्‍यांचे निवारण केले:
    • - स्वयं विरूपण नियंत्रणसाठी जर चालू निवडले तर प्रतिमा दर्जासाठी NEF (RAW) + JPEG फाइन आणि प्रतिमा आकारमानसाठी मध्यम निवडले तर छायाचित्राच्‍या कडांवर विरूपण येत असे.
    • - चित्रे कधीकधी रेकॉर्ड होत नसत.
    • - इलेक्‍ट्रोमॅग्नॅटिकली कंट्रोल केलेले छिद्र (प्रकार E आणि PC-E भिंग) असलेल्या भिंगाचा वापर करून प्रत्यक्ष दृश्यामध्ये घेतलेल्‍या चित्रांमध्‍ये आवश्‍यक उघडीप मिळत नव्‍हती.

नोट
फर्मवेअरला संस्करण 1.02 वर अद्ययावत केल्याने "A X.XX", "B X.XX", "L X.XXX", "D X.XX", "L X.XX" किंवा यासारखे प्रदर्शित होणाऱ्या फर्मवेअर कॅमेऱ्यांसाठी मेनू सेटिंग्ज रीसेट करते. अद्यतन करण्यापूर्वी आपली सेटिंग्ज जतन करण्याची आम्ही शिफारस करतो.

सेटिंग्ज जतन करणे आणि लोड करणे

  1. मेमरी कार्डावर सेटिंग्ज जतन करण्यासाठी कॅमेरा मेनू सेटअप करा मध्ये सेटिंग्स जतन/लोड करा> सेटिंग्स जतन करा निवडा (तारीख आणि वेळ, फाईल क्रमांक, फोल्डरचे नाव, आणि सानुकूल Picture Controls जतन केलेले नाहीत याची नोंद घ्या).
  2. फर्मवेअर संस्करण 1.02 वर अद्ययावत केल्यानंतर, जतन केलेली सेटिंग्ज पुन्हा लोड करण्यासाठी मेनू सेटअप करा मध्ये सेटिंग्स जतन/लोड करा > सेटिंग्स लोड करा निवडा.
"C" फर्मवेअर संस्करण 1.00 ते 1.01 पर्यंतचे बदल
  • • खालील समस्यांचे निराकरण केले:
    • - मेनू सेटअप करा मधील फर्मवेअर संस्करण निवडल्याने "C X.XX L X.XXX" प्रदर्शित होऊ शकले नाही.
    • - चलचित्र प्रत्यक्ष दृश्याच्या दरम्यान बाह्य HDMI रेकॉर्डर्सद्वारे रेकॉर्ड केलेले अंदाजे 4 सेकंदांचे स्थिर, ऑडीओवर ऐकता येऊ शकते.
    • - मेनू रीटच करणे मधील NEF (RAW) प्रोसेसिंग पर्यायाचा वापर करून NEF (RAW) प्रतिमांवर प्रक्रिया करताना जर ऋणात्मक मूल्य निवडले तर उघडीप प्रतिपूर्ती अपेक्षित परिणाम देऊ शकणार नाही.
    • - काही वेळा लीप वर्षांमध्ये 29 फेब्रुवारी योग्यरित्या प्रदर्शित होत नाही.

नोट
फर्मवेअरला संस्करण 1.01 वर अद्ययावत केल्याने "A X.XX", "B X.XX", "L X.XXX", "D X.XX", "L X.XX" किंवा यासारखे प्रदर्शित होणाऱ्या फर्मवेअर कॅमेऱ्यांसाठी मेनू सेटिंग्ज रीसेट करते. अद्यतन करण्यापूर्वी आपली सेटिंग्ज जतन करण्याची आम्ही शिफारस करतो.

सेटिंग्ज जतन करणे आणि लोड करणे

  1. मेमरी कार्डावर सेटिंग्ज जतन करण्यासाठी कॅमेरा मेनू सेटअप करा मध्ये सेटिंग्स जतन/लोड करा> सेटिंग्स जतन करा निवडा (तारीख आणि वेळ, फाईल क्रमांक, फोल्डरचे नाव, आणि सानुकूल Picture Controls जतन केलेले नाहीत याची नोंद घ्या).
  2. फर्मवेअर संस्करण 1.01 वर अद्ययावत केल्यानंतर, जतन केलेली सेटिंग्ज पुन्हा लोड करण्यासाठी मेनू सेटअप करा मध्ये सेटिंग्स जतन/लोड करा > सेटिंग्स लोड करा निवडा.
कॅमेरा फर्मवेअर संस्करण पाहणे
  1. कॅमेरा चालू करा.
  2. कॅमेरा फर्मवेअर संस्करण प्रदर्शित होण्यासाठी कॅमेरा MENU बटण दाबा आणि मेनू सेटअप करा मध्ये फर्मवेअर संस्करण निवडा.
  3. कॅमेरा फर्मवेअर संस्करण तपासा.
  4. कॅमरा बंद करा.
उत्पादन विवरण
नाव D7200 "C" फर्मवेअर संस्करण 1.04
समर्थित कॅमेरे D7200
समर्थित कॅमरा फर्मवेअर संस्करणे "C" फर्मवेअर संस्करण 1.00–1.03
फाईल नाव F-D7200-V104W.exe
ऑपरेटिंग सिस्टिम
  • Microsoft Windows 10 Home
  • Microsoft Windows 10 Pro
  • Microsoft Windows 10 Enterprise
  • Microsoft Windows 8.1
  • Microsoft Windows 8.1 Pro
  • Microsoft Windows 8.1 Enterprise
  • Microsoft Windows 7 Home Basic
  • Microsoft Windows 7 Home Premium
  • Microsoft Windows 7 Professional
  • Microsoft Windows 7 Enterprise
  • Microsoft Windows 7 Ultimate
नोट: कार्ड रीडर किंवा अंगभूत मेमरी कार्ड स्लॉट असलेला संगणक आवश्यक आहे.
सर्वहक्कस्वाधीन Nikon Corporation
अर्काइव्ह प्रकार स्वयं-एक्स्ट्रॅक्टिंग
प्रत्युत्पादन परवानगी नाही
कॅमेरा फर्मवेअर अद्यतन करणे
  1. संगणकाच्या हार्ड डिस्कवर एक फोल्डर तयार करा आणि त्यास आपल्या इच्छेनुसार नाव द्या.
  2. पायरी 1 मध्ये तयार केलेल्या फोल्डरवर F-D7200-V104W.exe डाउनलोड करा.
  3. "D7200Update" नावाच्या फोल्डरमध्ये खालील फाईल बाहेर काढण्यासाठी F-D7200-V104W.exe चालवा:
    • D7200_0104.bin (कॅमेरा फर्मवेअर)
  4. कार्ड खाच किंवा कार्ड वाचकाचा वापर करून कॅमेऱ्यामध्ये स्वरूपीत केलेल्या मेमरी कार्डवर "D7200_0104.bin" प्रतिलिपित करा.
    नोट: मेमरी कार्डाच्या रूट (सर्वात वरच्या) डिरेक्टरीमध्ये फर्मवेअर खात्रीपूर्वक प्रतिलिपित करा. जर नवीन फर्मवेअर रूट डिरेक्टरीमधल्या फोल्डरमध्ये ठेवले असेल तर कॅमेरा ते ओळखणार नाही.
  5. खाच 1 मध्ये मेमरी कार्ड घाला आणि कॅमेरा चालू करा.
  6. मेनू सेटअप करा मध्ये फर्मवेअर संस्करण निवडा आणि फर्मवेअर अद्यतन पूर्ण करण्यासाठी स्क्रीनवरील सूचनांचे अनुसरण करा.
  7. अद्यतन पूर्ण झाल्यानंतर, कॅमेरा बंद करा आणि मेमरी कार्ड बाहेर काढा.
  8. फर्मवेअर नवीन संस्करणावर अद्यतन झाले आहे याची पुष्टी करा.

नोट: अद्यतन पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपकरणाविषयी अधिक विस्तृत सूचना किंवा माहितीसाठी खालील pdf फाईल डाउनलोड करा:
DSLR_Firmup_Win_En.pdf (PDF) (0,21 MB)

नोट: आपल्याकरिता अद्यतने Nikon-अधिकृत सेवा प्रतिनिधीद्वारे केले जाऊ शकतात.

उत्पादन विवरण
नाव D7200 "C" फर्मवेअर संस्करण 1.04
समर्थित कॅमेरे D7200
समर्थित कॅमरा फर्मवेअर संस्करणे "C" फर्मवेअर संस्करण 1.00–1.03
फाईल नाव F-D7200-V104M.dmg
ऑपरेटिंग सिस्टिम
  • macOS High Sierra संस्करण 10.13
  • macOS Sierra संस्करण 10.12
  • OS X 10.11.6
  • OS X 10.10.5
  • OS X 10.9.5
  • OS X 10.8.5
  • OS X 10.7.5
  • Mac OS X 10.6.8
नोट: कार्ड रीडर किंवा अंगभूत मेमरी कार्ड स्लॉट असलेला संगणक आवश्यक आहे.
सर्वहक्कस्वाधीन Nikon Corporation
अर्काइव्ह प्रकार स्वयं-एक्स्ट्रॅक्टिंग
प्रत्युत्पादन परवानगी नाही
कॅमेरा फर्मवेअर अद्यतन करणे
  1. F-D7200-V104M.dmg डाउनलोड करा.
  2. ज्यामध्ये खालील फाईल असते तो "D7200Update" नावाचा फोल्डर ज्‍याशी जोडलेला आहे ती डिस्क प्रतिमा माउंट करण्यासाठी F-D7200-V104M.dmg प्रतीकावर डबल क्लिक करा:
    • D7200_0104.bin (कॅमेरा फर्मवेअर)
  3. कार्ड खाच किंवा कार्ड वाचकाचा वापर करून कॅमेऱ्यामध्ये स्वरूपीत केलेल्या मेमरी कार्डवर "D7200_0104.bin" प्रतिलिपित करा.
    नोट: मेमरी कार्डाच्या रूट (सर्वात वरच्या) डिरेक्टरीमध्ये फर्मवेअर खात्रीपूर्वक प्रतिलिपित करा. जर नवीन फर्मवेअर रूट डिरेक्टरीमधल्या फोल्डरमध्ये ठेवले असेल तर कॅमेरा ते ओळखणार नाही.
  4. खाच 1 मध्ये मेमरी कार्ड घाला आणि कॅमेरा चालू करा.
  5. मेनू सेटअप करा मध्ये फर्मवेअर संस्करण निवडा आणि फर्मवेअर अद्यतन पूर्ण करण्यासाठी स्क्रीनवरील सूचनांचे अनुसरण करा.
  6. अद्यतन पूर्ण झाल्यानंतर, कॅमेरा बंद करा आणि मेमरी कार्ड बाहेर काढा.
  7. फर्मवेअर नवीन संस्करणावर अद्यतन झाले आहे याची पुष्टी करा.

नोट: अद्यतन पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपकरणाविषयी अधिक विस्तृत सूचना किंवा माहितीसाठी खालील pdf फाईल डाउनलोड करा:
DSLR_Firmup_Mac_En.pdf (PDF) (0,17 MB)

नोट: आपल्याकरिता अद्यतने Nikon-अधिकृत सेवा प्रतिनिधीद्वारे केले जाऊ शकतात.

अंतिम उपभोक्ता परवाना करार

PDF फाईल्स विनामुल्य Adobe® Reader® सॉफ्टवेअर वापरून पाहिल्या जाऊ शकतात.
Adobe® Reader® डाउनलोड करा.